भूतकाळाची नखे.....किती तीक्ष्ण असतात..... कधी कधी नुसता एखादा.... ओरबडाच... पूर्ण शरीर रक्तबंबाळ करतं...




भूतकाळाची नखे.....किती तीक्ष्ण असतात.....

कधी कधी नुसता एखादा....

ओरबडाच...

पूर्ण शरीर रक्तबंबाळ करतं...

-मन्या


Related Posts with Thumbnails